Posts

7 खडक व खडकांचे प्रकार स्वाध्याय सहावी भूगोल

Image
अ) नदीमध्ये वाहून येणारी वाळू कशी तयार होते, ती कोठून येते याविषयी माहिती घ्या. उत्तर :नदीमध्ये पाणी सतत वाहत असते. या वाहत्या पाण्यामुळे नदीच्या काठी असणाऱ्या खडकांची झीज होते. कालांतराने ही खडक फुटतात. त्याचा भुगा होतो. ती वाळू तयार होते. तसेच नदीला पूर आला की नदी सर्व गाळ वाहून आणते. त्यामुळे नदीत वाळू तयार होते. ब) खालीलपैकी कोणकोणत्या वास्तू अग्निजन्य प्रकारच्या खडकाने निर्माण केल्या आहेत ? 1) ताजमहाल.     2) रायगड किल्ला  3) लाल किल्ला     4) वेरूळचे लेणे उत्तर :रायगड किल्ला क) फरक नोंदवा 1) अग्निजन्य खडक व स्तरित खडक उत्तर : अग्निजन्य खडक  i) ज्वालामुखीच्या उद्रेका दरम्यान भूपृष्ठाखाली शिलारस आणि भूपृष्ठावर तप्त लाव्हारस थंड होत जाऊन त्यांचे घनीभवन होते. या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या खडकांना अग्निजन्य खडक असे म्हणतात. ii) हे खडक वजनाने जड असतात. iii) अग्निजन्य खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाही. iv) अग्निजन्य खडकांमध्ये बेसाल्ट व ग्रॅनाईट प्रमुख खडक आहेत. स्तरित खडक  i) गाळाच्या थरांवर एकावर एक असे थर साचत जातात या संचयनामुळे खालील थरावर ...

NMMS समाजशास्त्र

  NMMS विशेष सराव *समाजशास्त्र विशेष सराव परीक्षा* विशेष सराव परीक्षा क्रमांक 1 https://quizzory.in/id/6721f2f84715f3744d3ef76d विशेष सराव परीक्षा क्रमांक 2 https://quizzory.in/id/6724e88505e0827447db477e विशेष सराव परीक्षा क्रमांक 3 https://quizzory.in/id/6724e8a94715f3744d40fc27 विशेष सराव परीक्षा क्रमांक 4 https://quizzory.in/id/6724e8cadbef2a7427030e66 विशेष सराव परीक्षा क्रमांक 5 https://quizzory.in/id/6724e8e9b05e61740da7a0e0 विशेष सराव परीक्षा क्रमांक 6 https://quizzory.in/id/67262220dbef2a742703b075 विशेष सराव परीक्षा क्रमांक 7 https://quizzory.in/id/6726233b44a5ab7470acf5f2 विशेष सराव परीक्षा क्रमांक 8 https://quizzory.in/id/672d6d6721bc4e74075208cf

इयत्ता- सहावी विषय- ना. शास्त्र 3 ग्रामीण स्थानिक शासन संस्था

  1. योग्य पर्यायासमोर (✓) अशी खूण करा. 1) प्रत्येक गावाचा स्थानिक कारभार…………..करते. ग्रापंचायत ✓ पंचायत समिती जिल्हा परिषद 2) प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान …………….. सभा होणे बंधनकारक असते. चार पाच सहा ✓ 3) महाराष्ट्रात सध्या …………….. जिल्हे आहेत. 34 35 36 ✓ 2. यादी तयार करा. पंचायत समितीची कामे उत्तर :  रस्ते, गटारे, विहिरी, कूपनलिका तयार करणे.  सार्वजनिक आरोग्याच्या सोई करणे. रोगप्रतिबंधक लसी उपलब्ध करून देणे. जलसिंचनाच्या सोयी व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे. रस्त्यांची स्वच्छता ठेवणे व कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे. शेती व पशुधन सुधारण्यासाठी मदत करणे.  प्राथमिक शिक्षणाच्या सोयी करणे.  हस्तोद्योग व कुटीरोद्योगांना प्रोत्साहन देणे.  दुर्बल घटकांना आर्थिक मदत करणे.  समाज कल्याणच्या विविध योजना राबवणे. गावागावांना जोडणाऱ्या वस्त्यांची दुरुस्ती करणे. 3. तुम्हांला काय वाटते ते सांगा. 1) ग्रामपंचायत विविध कर आकारते. उत्तर : कारण – i) गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत अनेक योजना व उपक्रम राबवते. त्यासाठी ग्रामपंचायतीजवळ पैसा असणे आवश्यक आ...

1 ते 20 वर्ग

 1=1            2=4 3=9 4=16 5=25 6=36 7=49 8=64 9=81 10=100 11=121 12=144 13=169 14=196 15=225 16=256 17=289 18=324 19=361 20=400