1. योग्य पर्यायासमोर (✓) अशी खूण करा. 1) प्रत्येक गावाचा स्थानिक कारभार…………..करते. ग्रापंचायत ✓ पंचायत समिती जिल्हा परिषद 2) प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान …………….. सभा होणे बंधनकारक असते. चार पाच सहा ✓ 3) महाराष्ट्रात सध्या …………….. जिल्हे आहेत. 34 35 36 ✓ 2. यादी तयार करा. पंचायत समितीची कामे उत्तर : रस्ते, गटारे, विहिरी, कूपनलिका तयार करणे. सार्वजनिक आरोग्याच्या सोई करणे. रोगप्रतिबंधक लसी उपलब्ध करून देणे. जलसिंचनाच्या सोयी व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे. रस्त्यांची स्वच्छता ठेवणे व कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे. शेती व पशुधन सुधारण्यासाठी मदत करणे. प्राथमिक शिक्षणाच्या सोयी करणे. हस्तोद्योग व कुटीरोद्योगांना प्रोत्साहन देणे. दुर्बल घटकांना आर्थिक मदत करणे. समाज कल्याणच्या विविध योजना राबवणे. गावागावांना जोडणाऱ्या वस्त्यांची दुरुस्ती करणे. 3. तुम्हांला काय वाटते ते सांगा. 1) ग्रामपंचायत विविध कर आकारते. उत्तर : कारण – i) गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत अनेक योजना व उपक्रम राबवते. त्यासाठी ग्रामपंचायतीजवळ पैसा असणे आवश्यक आ...
Comments
Post a Comment